HW News Marathi
मुंबई

अबब ! अर्शद वारसीच्या वीज बिलाची इतकी किंमत?

मुंबई | सध्या कोरोना महामारीन नागरिक त्रस्त आहेतच आणि त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने अधिक अडचणींमध्ये भर पडली आहे. मान्सून सुरू झाला की लोडशेडींगचे प्रमाणही काही अंशी वाढते. मात्र, सध्या वीज बील जादा आकरण्यावरून घोळ सुरू आहेच. अशातच बॉलिवुड अभिनेता अर्शद वारसी याला मोठ्या आकड्यांचे वीज बील आकारण्यात आले आहे.

ट्विट करत अर्शद वारसी याने याबाबत माहिती दिली आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, हे माझे अदानी यांच्याकडून आकारण्यात आलेले वीज बिल आहे. माझ्या खात्यातून १.०३,५६४ रुपये कापण्यात आले आहेत, अशा आशयाचे त्याने ट्विट केले आहे. यावरून नक्कीच असे निदर्शनास येते की अदानी वीज बिल कंपनीकडून ग्राहकांना आकारण्यात येणारे वीज बील अतिशय जास्त असून आकडेवारी ही आकलनाच्या पलिकडे आहे.

https://twitter.com/ArshadWarsi/status/1279601094570590208?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जय जवान गोविंदा पथकाची मुख्यमंत्र्यांना अनोखी सलामी

News Desk

धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकारमध्ये वाद

swarit

हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यू

News Desk