HW Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा उशिराने

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकरांच्या कामाला जाण्याच्या, गर्दीच्या वेळी कल्याण-डोंबिवली दरम्यान वाहतूक विस्कळीतची माहिती मिळत आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर सध्या प्रचंड गर्दी असून कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा उशिराने धावत आहेत. मुंबईकरांच्या कामावर जायच्या वेळी वारंवार होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा नक्कीच त्रासदायक आहे. दरम्यान, वाहतूक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related posts

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk

चहा पिताना धक्का लागल्यामुळे पुण्यात तरुणाचा खून

News Desk