HW News Marathi
मुंबई

इरफान खानला ‘न्युरो इंडोक्राइम ट्युमर’ आजाराने ग्रासले

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने ट्विट करुन त्यांनी ‘न्युरो इंडोक्राइम ट्युमर’ झाल्याचे सांगितले. एक पोस्ट टाकून या ट्युमरची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी इरफानने त्याला एका रोगाने ग्रासले असल्याचे त्यांनी ट्विट केले होते.

तसेच या रोगावर उपचार करण्यासाठी इरफान परदेशात जाणार आहे. पण तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्यासोबत असू द्या, अशी पोस्ट इरफानने त्यांच्या ट्विटर हॅणडलवरुन केली आहे. न्युरो इंडोक्राइन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था आणि होर्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. हा आजार झाल्याचे कळताच या धक्क्यातून सावरणे मला खूप कठीण झाले होते. पण, माझ्यासोबत मित्र परिवार आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे मी यातून सावरलो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान

News Desk

खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचार्‍यांचे अनिश्चित कालीन उपोषण

Gauri Tilekar

काळ्या पैशावाल्यांसाठी धोक्याची घंटा

News Desk