HW News Marathi
मुंबई

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरु, रुग्णांची परवड

मुंबई | जे. जे. रुग्णालयातील चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला रुणांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले. मात्र डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची परवड होताना दिसत आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधित मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात होईपर्यंत डॉक्टरांचा संप सुरूच रहाणार असल्याचे संपकारी डॉक्टर यांनी सांगितले आहे.

रुग्णालयातील प्रत्येक वार्डची सुरक्षा लवकरात लवकर वाढविण्यात येणार नाही तोपर्यंत,आम्ही संप मागे घेणार नसल्याचा पवित्रा डॉक्टरानी घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉनला झटका, चार हजार कोटींची मालमत्ता जप्त

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ-कर्जत रेल्वे सेवा विलंबाने सुरू

Aprna

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk