HW News Marathi
मुंबई

केडीएमसीचे नगरसेवक करणार केरळसाठी एक महिन्याचे वेतन दान

मुंबई | कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी)च्या सर्व भाजपच्या नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून देण्याचे जाहिर केले आहे.

केरळातील पुरग्रस्त परीस्थितीत केरळच्या नागरीकांना अनेक राज्यातील मुंख्यमंत्री तसेच अनेक नेत्यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भाजपाच्या नगरसेवकांनी देखील केरळला आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शनिवारी रात्री पासून मेगा ब्लॉक

News Desk

शहरी भागातील ६ उड्डाणपुलांखाली होणार अभिनव उद्याने

News Desk

शिक्षक परिषद भाजपाकडून हायजॅक !

News Desk