नवी दिल्ली | कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीवच्या १३ आमदारांनी शनिवारी (६ जुलै) राजीनामा दिला. यानंतर कर्नाटकातील आघाडीचे सरकार धोक्या येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे असे एकूण आमदार दिलेले १० आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांशी कोणीही संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्न करत आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये ७ काँग्रेसचे तर ३ जेडीएसचे आहेत.
BS Yeddyurappa, BJP in Bengaluru, #Karnataka : I am going to Tumkur and I will come back at 4 pm. You know about the political developments. Let's wait and see. I don't want to answer to what HD Kumaraswamy and Siddaramaiah say. I am nowhere related to this. pic.twitter.com/vYNbvKRcJQ
— ANI (@ANI) July 7, 2019
“मी आता तुमकूरला जाणार असून येथून सायंकाळी ४ वाजेपर्यंत परत येणार आहे. “वेट अँड वॉच”, मी कुमारस्वामी आणि सिद्धरामय्यांच्या विधानावर काहीही बोलणार नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.”
#Maharashtra: BJP MLC Prasad Lad outside Sofitel Mumbai BKC hotel in #Mumbai, where 10 Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. pic.twitter.com/EJYFwft0cj
— ANI (@ANI) July 7, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.