HW News Marathi
मुंबई

नववधूप्रमाणे श्रीदेवींचे पार्थिव सजवले

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस क्लबमध्ये ठेवण्यात आले. नववधूप्रमाणे श्रीदेवींचे सजवले असून त्यांच्या पार्थिव हे तिरंग्यामध्ये लपेटण्यात आले आहे. त्यांना शासकीय इतमामात त्यांच्यावर विलेपार्लेच्या पवनहंसजवळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीदेवींच्या अखेरच्या दर्शनासाठी चाहत्यांची मोठ्या गर्दी केली आहे.

विलेपार्ले पश्चिमेकडे रस्त्याला चाहत्यांची गर्दी असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून श्रीदेवींची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. श्रीदेवींच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यासंह, अख्खं बॉलिवूड आणि टॉलिवूडही लोटल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चैत्यभूमी येथे कायमस्वरूपी भिमज्योती

News Desk

मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास हेलिकॉप्टर, बोटीचा वापर

News Desk

एसटी आगारातून खाजगी वाहतूकीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करा

News Desk