HW News Marathi
मुंबई

वांद्रे लोकल ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले

मुंबई | सीएसएमटी-वांद्रे लोकलचे डबे रुळावरुन घसरले आहे. ही घटना माहिम स्थानकाजवळ घडली असून या घटनेची माहिती मिळातच पश्चिम रेल्वेची हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेची माहिती मिळाताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यामुळे वांद्रे, अंधेरी, गोरेगावकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीला जाणारी विस्कळीत झाली आहे. अंधेरी-सीएसएमटी, अंधेरी-पनवेल हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज बाद

News Desk

गांजाची होते फ्री होम डिलिव्हर!

News Desk

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk