HW News Marathi
मुंबई

सीएसटीजवळ लोकल घसरली

मुंबई सीएसटी स्थानकाजवळ कर्जतला जाणाऱ्या लोकल घसरली आहे. या लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरुन कर्जतच्या दिशेने जात होती. लोकलचा वेग कमी असतानाच हा लोकलचा एक डबा रुळावरून घसरली असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपत घोषणाबाजी

News Desk

दाऊदची पत्नी मुंबईत आली होती

News Desk

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk