HW News Marathi
मुंबई

धक्कादायक ! राज्याचा आकडा ६३५ वर पोहोचला

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६३५ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात १४५ ने वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत सद्यस्थितीला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३७७ वर गेली आहे. तसेच, आत्तापर्यंत कोरोनामूळे राज्यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ५२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. तर देशाचा आकडा ३०७२वर पोहोचला आहे. राज्यातला हा वाढता आकडा आता अधिकाधिक चिंतेचे कारण बनले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit

Dahi Handi | महिला पथकाने मिळवला दादरमधील सेनेची हंडी फोडण्याचा मान

News Desk