HW News Marathi
मुंबई

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एसी डकमध्ये लागली आग

मुंबई | मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरील एसी डकमध्ये आग लागली आहे. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे कोरोना विषाणूमूळे देशभरात थैमान घातले आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाला लागलेली आग सरकारच्या चिंतेत आणखी एक भर आहे.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटुंचे हाल-बेहाल

swarit

ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन

News Desk

अनेक महिलांचा विनयभंग करणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

swarit