HW News Marathi
मुंबई

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

मुंबई | लंडनचे राजकुमार प्रिन्स हॅरी व हॉलिवुड अभिनेत्री मेगन १९ मे रोजी विवाह बंधनात अडकले. या सोहळ्याचा आनंद व्यक्त करताना शनिवारी मुंबईच्या डबेवाल्यांनी अनोख सेलिब्रेशन केल्याचे पहायला मिळाले. डबेवाल्यांनी सुरु केलेल्या रोटी बॅन्कच्या माध्यमातून अनेक भुकेलेल्या लोकांना शनिवारी मोफत अन्न वाटप केले.

यावेळी फक्त अन्नवाटप नाही तर डबेवाल्यांच्या वतिने रोजच्या अन्ना सोबत गोड (मिठाई) देवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी डबेवाल्यांनी रोटीबॅंकेच्या माध्यमातून रूग्णांना व रूग्णांच्या नातेवाईकांना जेवन व मिठाई वाटली. परेल येथील केईएम रूग्णालायाचे गेट क्रमांक १ व वाडीया रूग्णालया समोरील गेट येथे डबेवाल्यांनी हा आनंद सर्वांसोबत साजरा केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिडेंना अटक करा, आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

अभिनेता अमेय वाघ ‘होम कोरोंटाईन’मध्ये…मागतोय काही टिप्स…

swarit