मुंबई | मालाड स्टेशनजवळील प्रसिद्ध एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग लागली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
https://www.facebook.com/hwmarathi/videos/468940153539453/
- आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
मालाड स्टेशनच्या अगदी जवळ हे दुकान आहे. स्टेशनमध्ये ऑफिसला पोहोचण्यासाठी लोकांची घाई असल्याने या ठिकाणी गर्दी आहे. मालाड पोलीस गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.