HW News Marathi
मुंबई

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

मुंबईः भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते बुधवारी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, मुंबई बॉम्बस्फोटात याकुब मेमनचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मात्र, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. त्यामुळे याकुब मेमनवर लावलेली कलमे भिडे गुरूजी आणि एकबोटे यांनाही लावा,असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk

ऑनलाईन माहिती भरण्याची कामे आऊटसोर्सिंग करा

News Desk

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडले

News Desk