HW News Marathi
मुंबई

दादरमध्ये दिवसाढवळ्या हत्या

मुंबई । नेहमी गजबजलेल्या दादरच्या फुल मार्केटमध्ये आज (शुक्रवारी) एका इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मनोज मौर्या हे मृत इसमाचे नाव होते. सकाळी ६:१५ च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी मनोजच्या अंगावर गोळ्या झाडल्या. मनोज जागीच ठार झाला. पोलिसांकडून तपास सुरु आहे.मनोज हा दादरच्या फुल मार्केट परिसरात वजन काटा पुरवण्याचे काम करायचा. गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या धक्कादायक घटना घडल्यामुळे दादरमध्ये खळबळ माजली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

News Desk

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk