HW News Marathi
मुंबई

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

नवी मुंबई – महापालिकामधील मोठे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी यांनी जीएसटी योग्य पद्धतीने न भरल्याचा संशय आयकर विभागाला आला होता. या संशयाच्या जोरावर आयकर विभागातील १२ अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेवर मंगळवारी सकाळी धाड टाकली. ही धाड मंगळवारी सकाळी टाकण्यात आली असून बुधवारी पहाटेपर्यंत तपास सुरू होता.

आयकर विभागाकडून नवी मुंबई महापालिकेची २४ तास झाडा झडती करण्यात आली. यात महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर धाडी टाकल्या आहेत. या धाडीत १०० कोटींच्या कामाच्या सर्व कागद पत्राची तपासणी केली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अक्सा बीचवर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने ५४ पर्यटकांना दंश

News Desk

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण

News Desk

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk