HW News Marathi
मुंबई

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

मुंबई – टीव्ही क्षेत्रातील दिग्गज आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गौतम अधिकारी हे टीव्ही क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. गौतम अधिकारी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी आजचा दिवस अपघाताचा ठरला

News Desk

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

News Desk

उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna