HW News Marathi
मुंबई

मंत्रालय आहे की आत्महत्यालय | वृध्द महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | मंत्रालयासमोर पुन्हा एकदा विष प्राशन करून एका वृद्ध महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असे वृद्ध महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

सखुबाई झाल्टे यांनी यापूर्वी पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला? यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्याला आग,अर्ध्या तासातच आग नियंत्रणात

News Desk

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk

आझाद मैदान येथे सफाई कामगारांचे १५ ऑगस्ट रोजी आंदोलन

News Desk