HW News Marathi
मुंबई

लोकल मधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

मुंबई । मध्य रेल्वेच्या कुर्ला-सायन स्थानकांदरम्यान मंगळवारी (१८ सप्टेंबर) रात्री लोकलमधून तीन जण खाली पडल्याची घटना घडली होती. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.

जीआरपीला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास काही जणांचा तोल जाऊन रुळावर पडलेल्याचे काळाले होते. या तिघांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पश्चिम रेल्वेच्या महिला डब्ब्यावर दिसणाऱ्या ‘स्त्री’चा लोगो बदलला

News Desk

भिडेंना अटक करा, आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्षांचा सत्कार समारंभ

swarit