HW News Marathi
मुंबई

पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली: महागाईने होरपळणाºया सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मंगळवारी दिलासा दिला. केंद्र सरकारने मंगळवारी संध्याकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले. याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असून यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी होणार आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. दरम्यान, राज्यात अद्याप दुष्काळी कर दूर न केल्याने सर्वसामन्यांना पेट्रोलभरताना भूर्दंड सहन करावा लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk

रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांची रोज आंदोलने

News Desk

कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

News Desk