HW News Marathi
मुंबई

चांदिवलीच्या म्हाडा कॉलनीत संरक्षण भिंत कोसळली

मुंबई | चांदिवलीत संरक्षण भिंत कोसळली असून ही संरक्षण भिंत म्हडा कॉलनी येथे होती. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk

आरपीआयचे उमेदवार निलंबित

News Desk

प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला पालिका आयुक्त पदाचा कार्यभार

News Desk