HW News Marathi
मुंबई

बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘बापमाणूस’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर रंगपंचमी साजरी करण्यात आली. सुयश टिळक, पुजा पवार, पल्लवी पाटील, नम्रता आवटे, मयूर खांडगे, श्रुती अत्रे, ज्योती पाटील या कलाकरांसह निर्माते गौरव पोंक्षे आणि संजय झंकार सेटवर होते. यावेळी केवळ नैसर्गिक रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केळ्याची साल सहा महिन्यांपूर्वी कोणी टाकली?”, घसरत्या GDPवर आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Aprna

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा उशिराने

News Desk

पिवळे मोजे घालून देशभरात अभियान, गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्डची मान्यता

News Desk