HW News Marathi
मुंबई

रिक्षात झोपलेल्या सख्या बहिणीवर बलात्कार

पुणे: रिक्षात झोपलेल्या दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचा करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात घडला. नागपूर चाळ परिसरात एका रिक्षामध्ये दोघी बहिणी झोपल्या होत्या. एका नराधमाने दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. मात्र, तिसºया मुलीवर लैंगिक अत्याचार करत असताना तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून मुलींचे वडील त्या ठिकाणी आले. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेनंतर येरवडा पोलिसांना तात्काळ आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जीएसटीनंतर लवकरच नवा कायदा

News Desk

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखाली साकारणार ९ उद्याने

News Desk
मुंबई

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबई म्हैसूर कॉलनी मोनोेरेल स्टेशनजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत मोनोचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आज पहाटे स्टेशनवर मोनोरेल उभी असताना अचानक आग लागली. आग लागल्यामुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related posts

11 वी ऑॉनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

News Desk

परेने फुकट्या प्रवाशांकडून केले ८ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल

News Desk

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रेस्क्यू टीम अवनीच्या शोधात

News Desk