HW News Marathi
मुंबई

उंदीर मारण्याचा खर्च पाच लाख रुपये

मुंबई | मंत्रालयातील तीन लाख १९ हजार चारशे उंदीर मारण्यासाठी चार लाख अंशी हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालयातून एकही उंदीर नष्ट झाला नसून एवढा मोठा खर्च कुणी लाटला याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे आली आहे. दरम्यान, उंदीर मारण्यासाठी विष खरेदी केले होते की नाही, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. दरम्यान, सामान्य प्रशासनाने प्रत्येक उंदीर मारण्यासाठी दीड रुपये खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

अखेर युती तुटली

News Desk

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk