HW News Marathi
मुंबई

स्थायी समितीच्या सदस्य पदावरुन सेनेच्या २ नगरसेवकांचे राजीनामे

मुंबई | शिवसेनेच्या २ नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षादेशावरुन आशीष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांनी राजीनामा दिला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या जागी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्यांना स्थान मिळण्याची शक्यता दर्शविली आहे.

मनसेतून पक्षात आलेल्यांना प्राधान्य दिल्याने शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेत नव्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला होता. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?’ असा सवाल सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा लहान गणेशमूर्त्यांना फायबरची प्रभावळ 

swarit

पश्चिम बंगाल सरकारच्या हुकूमशाही विरोधात अभाविपचे भांडुप येथे आंदोलन

News Desk

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

News Desk