HW News Marathi
मुंबई

नाणार प्रकल्पाला विरोध हा कायमच, हा प्रकल्प होणे अशक्य | सुभाष देसाई

मुंबई | ३२(२) नोटीस जारी करण्यात आलेली आहे. परंतु विरोध झाल्यामुळे भूसंपादन पूर्ण झाले नाही. ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला आहे. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन होणे कठिण आहे.

सर्व ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्याने हा प्रकल्प होणे शक्य नाही. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना विरोध असल्याचे सांगितले. दरम्यान, मॅग्नेटिक परिषदेत एमओ होऊ शकला नाही. स्थानिकांचा तिव्र विरोध घेऊन प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे देसाई यांनी सांगितले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk