HW News Marathi
मुंबई

ते नगरसेवक छक्के….

मुंबई – ममनसेचे सहा नगरसेवक फुटल्याचा संताप मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्याची झलक आज दादर मध्ये दिसून आली. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांचा उल्लेख थेट छक्के म्हणून करण्यात आलाय. मागितले असते तर सात दिले असते. चोरून तर छक्के नेले अशा आशयाचे पोस्टर दादर मध्ये मनसेने लावून बंडखोर नगरसेवकांचा निषेध केला आहे. शिवाय परिस्थिती जेंव्हा परिक्षा घेते तेंव्हा जिद्द जन्म घेते असा मजकूर छापत राज ठाकरे मागे आम्ही खंबीर पणे मागे आहोत हा संदेशही यातून देण्यात आलाय. त्या मुळे भविष्यात मनसे व बंडखोर नगरसेवक यांच्यात संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा

News Desk

डबेवाल्यांची जागा बळकावली कुणी ?

News Desk

शेलार, ठाकरे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात

swarit