HW News Marathi
मुंबई

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा साथीदाराला मुंबईत आणले

मुंबई – १९९३च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि दाऊदचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून अटक केले होते. त्यानंतर त्याला मुंबईत आण्यात आले आहे. फारुखला मुंबईतील विशेष टाडा न्यायालयात गुरुवारी हजर करणार आहे.

१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर फारुख विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते. हा दाऊदचा विश्वासून साथीदार म्हणून त्यांची ओळख आहे. या बॉम्बस्फोटानंतर भारतातून पळून गेला होता. फारुख हा सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे.

दाऊद इब्राहिमला भारतात तर परत येईचे आहे. पण, त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी होईपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवावे अशी अट दाऊदने ठेवल्याची माहिती त्यांचे फॅमिली वकील आणि सध्या इकबाल कासकरचे वकील अ‍ॅड. श्याम केसवाणी यांनी मंगळवारी कोर्टात सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘लाच’ देण्याचा प्रयत्न का केला?

swarit

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी सावरकरभक्तांचे उपोषण

News Desk

येत्या २६ जुलैला मुंबईत जोरदार पाऊस पडणार | स्कायमेट

News Desk