HW News Marathi
मुंबई

पाऊले चालती पंढरीची वाट

मुंबई | श्री संत रोहिदास महाराज सेवा मंडळ,काळा किल्ला-धारावी तसेच श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने गेली ४० वर्षे अखंडपणे मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येते. सालाप्रमाणे यंदाही या दिंडी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे.

यंदा मंडळाचे हे ४१ वे वर्ष असून सालाबादप्रमाणे यंदाही गेट ऑफ इंडिया मुंबई येथून हि पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. सदर दिंडी संत रोहिदास महाराज दिंडी क्र २४ या नावाने ओळखली जाते,पुढे ज्ञानेश्वर माउली च्या मागे या दिंडीला मानाची पालखी म्हणून देखील संबोधले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वे ठप्प

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीत मालपा डोंगरीमध्ये जाऊन आशिष शेलारांनी मतदारांची घेतली भेट

Aprna

मरोळमध्ये माकडांचा उच्छाद, नव्या पाहुण्यांमुळे रहिवाशी झाले त्रस्त

News Desk