HW News Marathi
मुंबई

वांद्रेमध्ये वयोवृद्ध दाम्पत्यांची हत्या

मुंबई | मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातीतल एकता डिलाइट या इमारतीत गुरुवारी सकाळी नानक मखिजा (८५) आणि त्यांची पत्नी दया मखिजा (८१) यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या दरोड्या टाकण्याच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईत वयोवृद्धांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वयोवृद्ध दाम्पत्यांच्या हत्यानंतर वांद्रे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मखिजा दाम्पत्याची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर मुंबईमध्ये वयोवृद्धांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्हे उभे राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोखले पूल दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपच्या फैरी

News Desk

राज ठाकरे यांना विकास कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे आव्हान

News Desk

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk