HW News Marathi
मुंबई

राज्यात येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

मुंबई | राज्यातील काही भागात येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहे.

पुणे, मुंबई, नाशिकसह विदर्भ, मराठवाडा भागात ढगाळ वातावरण असून दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. या पावासामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काढलेली पिके खराब होण्याची भीती आहे. तरी शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील वन अविघ्न पार्क इमारतीला पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

Aprna

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

swarit

मुंबईत हॉप ऑन– हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

Aprna