HW News Marathi
मुंबई

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

मुंबई | मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. या मुसळधार पाऊसामुळे मुंबई, उपनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवलीसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचले आहे. पुढी ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे.

मुंबई गणरायाच्या आगमनापासून वरुणराजाचे पुनरागमन झाले आहे. मात्र, आज (३ सप्टेंबर) पावसाची संततधार सुरू असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्य पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु पुण्यात हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna