HW News Marathi
मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, वाहतुकीसाठी बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरुन ६ ते १४ फेब्रुवारीपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या कालावधीत टप्प्याटप्प्याने एक्सप्रेसवेवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागातर्फ दरड प्रवण क्षेत्रातील दगड हटविण्यासाठी काम हाती घेण्यात येणार आहे.

भातण बोगदा, आडोशी बोगदा, खंडाळा बोगदा आणि अमृतांजन बोगदा या परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. या कामा दरम्यान सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी सव्वातीनपर्यंत एक्सप्रेसवेवरील दोन्ही दिशेकडील जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit

पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक रद्द, हार्बर-मध्य रेल्वेवर ब्लॉक

News Desk