मुंबई | टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्याने शनिवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: Due to derailment of Tamping Machine (TTM) on up line between Palghar & Kelwa Road stations, all up direction trains arriving towards Mumbai are delayed by about 1 hour 30 minutes. Two trains cancelled & five trains have been short terminated.
— ANI (@ANI) December 1, 2018
पश्चिम रेल्वे मार्गावर पालघरजवळ रेल्वे दुरुस्त करणारे टॅम्पिंग मशीन घसरले असल्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.