HW News Marathi
मुंबई

वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई । मुंबई सत्र न्यायालयाने नालासोपारा अवैध शस्त्रसाठाप्रकरणी वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ केली आहे. न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वैभवची कोठडी वाढवली आहे. नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) ऑगस्ट महिन्यात कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रसेवा दलाकडून सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर

News Desk

वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला’ प्लास्ट इंडियाची साथ

News Desk

महागाईविरोधात शिवसैनिकांची सरकार विरोधात आंदोलन

News Desk