मुंबई | मुंबईच्या घाटकोपरमध्ये क्रॅश झालेले चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारचे नाही. राज्य सरकारने ते मुंबईच्या यूवाय एविएशनला विकले होते. अलाहाबादमध्ये विमानात अपघात झाल्यानंतर हा करार करण्यात आला होता. असा खुलासा उत्तप्रदेशचे प्रमुख माहिती सचिव अवनीष अवस्थी यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.
The chartered plane which has crashed (in Mumbai's Ghatkopar) does not belong to UP govt. The state govt had sold it to Mumbai's UY Aviation. The deal was done after the plane had met with an accident in Allahabad: Principal Secretary Information Avnish Awasthi #UttarPradesh
— ANI (@ANI) June 28, 2018
गुरुवारी मुंबईच्या घाटकोपर येथे जीवदया लेन परिसरात कोसळलेले चार्टर्ड विमान नक्की कुणाचे हा प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीत उत्तप्रदेश सरकारचे हे विमान असल्याचे बोलले जात होते. परंतु राज्य सरकारने हे विमान विकल्याचा खुलासा प्रमुख माहिती सचिवांनी केलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडे हे विमान असतानाही त्याचा अपघात झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Two pilots, two Aircraft Maintenance Engineers on board & one person on ground are dead in the Mumbai chartered plane crash: Directorate General of Civil Aviation
— ANI (@ANI) June 28, 2018
तसेच या अपघातात एका पादचा-याचा मृत्यू झाला असून दोन वैमानिक दोन विमानाचे देखभाल व्यवस्थापक असा एकूण पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
#Mumbai chartered plane crash: 5 people, including 4 people on board, have died. More details awaited. pic.twitter.com/UIAyN9aP0e
— ANI (@ANI) June 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.