HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेच्या महिलाडब्यांचे आकर्षक रुप पाहिले का…

पश्चिम रेल्वेच्या ईएमयू गाड्यांच्या महिला कोचमध्ये इंटीरियर पेंटिंगचे आकर्षक दृश्ये. महिलांचे कोच अधिक कलात्मक बनविण्यासाठी, प्रवाश्यांना सोईस्कर प्रवास आणि आरामदायी वातावरण निर्मिती करण्यासाठी, पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये दोन महिला डब्यांमध्ये सुंदर चित्र काढण्यात आली आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Aprna

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

#26/11Attack : म्हणून मुंबईला आले फोर्स वन दल

News Desk