HW News Marathi
मुंबई

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांच्या पत्नी उज्ज्वला यांचं निधन

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांच्या पत्नी उज्ज्वला यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पश्चात पती रवींद्र आंबेकर आणि दोन मुली असा परिवार आहे. उज्ज्वला यांचं पार्थिव आज जे.जे. रूग्णालयात ठेवण्यात येणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आंबेकर कुटुंबियांतील निकटवर्तीयांनी दिली.

आंबेकर परिवारावर कोसळलेल्या या दुःखात www.mahabatmi.com परिवार सहभागी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna

गणेश विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या साईशचा मृतदेह सापडला

News Desk

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk