HW News Marathi
मुंबई

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

 

शुभम देशमाने.

मुंबई : मुंबईतल्या परळ येथील टाटा मेमोरियल कँसर हॉस्पिटलच्या तळमजल्यावर सकाळी ११. ३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. आग विझवण्यात आग्निशमन दलाला यश आले आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. तसेच तीन वॉटर टॅन्करही घटनास्थळी त्यावेळी पाठवण्यात आले होते. आग आता आटोक्यात अली असून आग लागल्याचं नेमकं कारण काय असू शकते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु होणार

News Desk

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk