HW News Marathi
मुंबई

डान्स बारचा धंदा सर्वत्र तेजीत

मुंबई- नागपूर शहरातील बहुतांश बिअरबार बंद झाले आहेत. मात्र, डान्सबार खुलेआम सुरू आहेत. विशेष म्हणजे या डान्सबार्सला राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत आहेत. तरुणाई मोठ्या संख्येने या डान्सबारमध्ये काम करत आहेत. याशिवाय काही भागात तर बंगले आणि फ्लॅटमध्ये डान्ससाठी दलालांनी बारगर्ल्सची टीम तयार केली आहे. फोनवरून त्या घरपोहोच सेवा देतात. याला मोबाइल टीमही संबोधले जाते. बंगळुरुच्या ग्रुपला सर्वात जास्त डीमांड आहे.

या ठिकाणी कस्टमरला धुंदी चढवण्यासाठी काही तरूणी अंत:वस्र परिधान करून नाच करतात. पार्टीत तरुणी आयटम साँग्जवर धम्माल डान्स करतात. मोबाइल फोनवर गाणी सुरू होताच कस्टमरला धुंदी चढवण्यासाठी कुठल्याही थराला येथील तरूण जातात. नुकतेच मुंबईतील कामठीत पोलिस उपायुक्तांनी पेट्रोलिंग करून अश्लिल नाच करताना काही तरुणींना पकडले होते. तरीही मुंबईतील हा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk

दिवाळीच्या तोंडावर  मध्य रेल्वेचा होणार खेळखंडोबा  

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk