HW News Marathi
मुंबई

बचावासाठी डॉक्टरांची “डोकॅलिटी”

गौतम वाघ

उल्हासनगर – राज्यात डॉक्टरांवर हल्ल्यांची मालिका सुरुच आहे. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर इथल्या डॉक्टरांनी डोकॅलिटी ( नामी शक्कल) लावत या हल्ल्याचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी हेल्मेटचा वापर करत निषेध आणि बचाव एकाच वेळी केला आहे.

गुरुवारी (दि.30) जळगाव आणि ठाणे येथे रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केला. याच्या निषेधार्थ उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी हेल्मेट घालून आज दिवसभर काम केले. राज्यात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, उल्हासनगरमधील हेल्मटधारी डॉक्टराचे हे रुपडं सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाऊले चालती पंढरीची वाट

News Desk

युतीच्‍या चर्चेला आजपासून सुरूवात – मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार

News Desk

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या भूमिका सिंगची आत्महत्या

News Desk