HW News Marathi
मुंबई

सेल्फीच्या नादात जीव गमावला

मुंबई सेल्पी काढण्याच्या नादात एका १८ वर्षीय तरूण जीव गमावला आहे. बुधवारी वरली सी लिंक येथे योगेश गवळी आपल्या मैत्रीनीसोबत समुद्रकिणा-यावर आनंद घेण्यासाठी गेला होता. तो लाटा येत असतानाचा सेल्फी कढत होता. यावेळी मोठा लाट आल्याने त्या लाटासोबत तो समुद्रात वाहून गेला. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली तत्काळ अग्नीशामक दल घटना स्थळी येऊन योगेशला मदत करेपर्यंत उशीर झाला होता. यात योगेश गवळीचा मृत्यू झाला. अग्नीशमन दलाने योगेशची मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या निलंबनाचे निर्देश

News Desk

प्रकाश मेहता यांनी राजीनमा द्यावा-मलिक

News Desk

२ तास उलटून गेले तरी चर्चा सुरूच, बेस्टचा संप आज तरी मिटणार का ?

News Desk