HW News Marathi
देश / विदेश

उत्तरप्रदेशामध्ये बॉम्ब स्फोट

लखनौ- उत्तरप्रदेशातील संत कबीर नगरमधील रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला आहे. स्फोट कमी तीव्रतेचा असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही. या घटनेनंतर परिसरात तीन बॉम्ब आढळून आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर लावण्यात आले होते .संत कबीर नगर परिसरातील रेल्वे ट्रॅक उडवून मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. उत्तर प्रदेशातील फॉरेन्सिक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

News Desk

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

Aprna