HW News Marathi
देश / विदेश

उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची निवड

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची अपेक्षेप्रमाणे शनिवारी निवड झाली. उपराष्ट्रपतीपदासाठी ९८.२१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सात वाजता निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात नायडू यांना ५१६ मते मिळाली तर त्यांचे विरोधक गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. दक्षिण भारतातील एक प्रभावशाली राजकारणी म्हणून नायडू यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, आपण नायडू यांचे अभिनंदन केल्याचे गोपाळकृष्ण गांधी यांनी पराभवानंतर सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात…

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk

“कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही कारण…”,उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले उत्तर

News Desk