HW News Marathi
देश / विदेश

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ भीषण स्फोट, दोन ठार 90 जखमी

वृत्तसंस्थाः काबुलमधील भारतीय दुतावासाजवळ झालेल्या भीषण स्फोटात दोन जण ठार तर 90 जण जखमी झाले आहेत. स्फोटात इमारतीचे मोठे नुकसान झाले असले तरी भारतीय अधिकारी, कर्मचारी सुरक्षीत आहेत.

देशांचे दुतावास असलेला परिसर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हदरला. अफगाणीस्थानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जवळपास 90 जण जखमी झाले आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटांत अनेकजण मारले गेल्याची शक्यता आहे. भारतीय दुतावासातील सर्व अधिकारी मात्र सुरक्षीत आहेत. हल्लेखोरांच्या निशाण्यावर इराणचा दुतावास असल्याची माहिती आहे.

दरम्यान, केद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन काबुलमधील भारतीय दुतावासातील अधिकारी सुरक्षीत असल्याचे सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे? चीन घुसखोरीवरुन सेनेचा सवाल

News Desk

त्रिपुरा आणि नागालँड यादोन्ही राज्यात कांग्रेसचे डिपॉझिट जप्त

News Desk

पेट्रोल पंपावर असणारे मोदींचे फोटो हटवा – निवडणूक आयोग

News Desk