HW News Marathi
देश / विदेश

मॅन्चेस्टरमध्ये बॉम्बस्फोट, 20 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी

लंनड: मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले असून या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल तर 50 पेक्षा जास्तजण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीच्या मदतीला स्रूद्वाराने पुढाकार घेतला आहे. मॅन्चेस्टर एरिन सभागृता एका कॉन्सर्ट सुरू होतं. या कन्सर्टमधील गायिका अरियाना ग्रॅँड यांच शेवटचं गाण सुरू असताना हे बॉम्बस्फोट झाले यात 20 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले स्फोटचा मोठा आवाज झाला.यानंतर लोकं घाबरून सैरावैरा पळायला लागले. त्यातही अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ग्रॅण्ड मॅन्चेस्टर पोलिसांनी लोकांना परिसरातून सुरक्षितस्थळी नेलं आहे. तसेच मॅचेन्सटरचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. शिवाय गायिका अरियाना ग्रँड यांनाही कडक सुरक्षेत सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदारांना सभापती वैंकय्या नायडूंनी केले निलंबित 

News Desk

एकनाथ खडसेंना आमदार करू नका ! अंजली दमानीयांची राज्यपालांकडे धाव  

News Desk

“कलम ३७० रद्द करुनही जम्मू-काश्मीरची समस्या सुटलेली नाही” – मोहन भागवत

News Desk