HW News Marathi
देश / विदेश

दक्षिण भारतातून संपूर्ण चीन होऊ शकते उध्वस्त

वृत्तसंस्था- भारताच कट्टर शत्रु असलेल्या पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी आपल्याकडे अनेक अण्विक शस्र सज्ज आहेत. परंतु आता पाकसह संपूर्ण चीनला लक्ष्य करणारे अण्विक शस्रे केली आहेत. अमेरिकेच्या तज्ज्ञांनी याबाबत माहिती जारी केली आहे. आफ्टर मिडनाइट मासिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध करण्यात आला असून दक्षिण भारतात संपूर्ण चीन लक्ष्य होईल, असे अण्विक शस्रास्रे भारताने विकसित केले आहे. भारत-चीन दरम्यान सध्या तणावाची परिस्थिती आहे. चीनकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी हे वृत्त महत्वपूर्ण मानले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी व्हेंटिलेटरवर 

News Desk

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

News Desk

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk