HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत स्वामी ओम बाबांना मारहान

नवी दिल्ली, बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबांना दिल्लीत एका कार्यक्रमात मारहान झाली आहे. याचा एक विडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे .नथुराम गोडसेच्या जंयतीनिमित्त राजानी दिल्लीत आयोजीत एका कार्यक्रमात ओम बाबांना मारहाण करण्यात आली.दिल्लीतील विकासनगरमध्ये नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबा यांना प्रमुख पाहुणे बोलावण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाला जमलेले नागरिक भडकले स्वामी ओम बाबाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आल्याचं पाहून संतापले होते. यावेळी ओम बाबा कार्यक्रम सोडून बाहेर जात असताना जमलेले तरूणांनी मारहान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

भारतात ‘मोमो चॅलेंज’चा पहिला बळी

swarit