HW News Marathi
देश / विदेश

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी मंगळवारी या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे, उपाध्यक्ष हेच नीती आयोगाचे प्रमुख म्हणून पाहिले जातात. राजीनामा दिल्यानंतरही ते ३१ आॅगस्टपर्यंत आपल्या पदावर कार्यरत राहतील. शिक्षण क्षेत्रात परतण्यासाठी त्यांनी हा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. त्यांची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर इंडियाचे कर्मचारी भूताला घाबरले

News Desk

भाजप निवडणुकीपूर्वी नीरव मोदीला भारतात आणले, यानंतर पुन्हा परदेशात पाठवणार | काँग्रेस

News Desk

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

News Desk