HW News Marathi
देश / विदेश

बळजबरीने चुंबन घेणाऱ्याची जीभ छाटली

चेन्नई विनयभंग करणाऱ्या नराधमाला तामिळनाडूमधील चांगलाच एका महिलेने धडा शिकविला आहे. एमजी राजेश नावाच्या इसमएका ४३ वर्षीय माहिलेच्या घरात घुसून तिचे बळजबरी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.या धक्कादायक कारामुळे संतापलेल्या महिलेनेराजेशची जीभच छाटून टाकली. २८ जुलै रोजी महिला घरात एकटी असल्याचे पाहून राजेश घरात घुसला व त्याने या महिलेचं जबरदस्तीने चुंबन घेण्याचाप्रयत्न केला. आपला बचाव करताना महिलेने राजेश याच्या जीभेचा कडाडून चावा घेतला. यामुळे त्याच्या निम्म्या जिभेचा तुकडाच पडला आहे.नजरक्कलचे पोलीस अधिकारी रागेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश हा मुरिपड्डम येथे राहणारा आहे.पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर राजेशला एका खासगी रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

Breaking News : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna